Home >> Jeevan Mantra >> Jyotish >> Astrological Tips For Tuesday For Us Importance Of Mangal Dev
Rashifal 2013

PHOTOS : जाणून घ्या मंगळवारी कोणते कामे करावीत...

1 of 9 Photos

मंगळवार हनुमानाच्या उपासनेसाठी विशेष दिवस मानला गेला आहे. मंगळ ग्रहाची पूजा मुख्यत्वे अशा लोकांनी करावी ज्यांच्या कुंडलीत मंगळ ग्रहाचा दोष आहे.

तुमच्या कुंडलीत मंगळ ग्रहाचा दोष असेल तर तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. वेळेवर लग्न जमत नाही, आर्थिक स्थिती व्यवस्थित नसते, घर, जमीन या गोष्टींचा ताण डोक्यावर राहतो, मंगळ हा भूमी पुत्र आहे, त्यामुळे जमिनीशी संबंधित काम करणाऱ्या व्यक्तीला जास्त त्रास होण्याची शक्यता असते. तुम्ही जमिनीचे, प्रॉपर्टीचे व्यवहार करीत असाल तर, भरपूर फायद्यासाठी तुम्हाला मंगळ ग्रहाला खुश ठेवणे आवश्यक आहे.

मंगळाच्या क्रोधामुळे मंगळ असणार्‍यांना अशुभ फळ भोगावे लागतात. पत्रिकेत जर प्रथम, चतुर्थ,सप्तम किंवा दुसर्‍या स्थानात मंगळ असेल तर त्या व्यक्तीस मंगळी मानले जाते. अशा लोकांनी मंगळवारी शेजारी दिलेले उपाय करावेत.


वाचकांचे विचार
 
 
Code:
5 + 9

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment