हिंदू धर्मात तुळशीचे रोप हे दैवी शक्तीचे स्वरूप मानले गेले आहे. धर्मग्रंथांमध्ये तुळस विष्णूला प्रिय आहे असे सांगिलते गेले आहे. तुळस पवित्र आणि सर्व पापांचा नाश करणारी आहे. धार्मिक दृष्टीने पहिले तर तुळशीची उपासना केल्याने दारिद्रतेचा नाश होतो. घरात सुख-समृद्धी नांदते.
शेजारील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या तुलसी गायत्री मंत्र व पूजा विधी...