जाहिरात
 
 

गर्भनिरोधक गोळ्या करतात 'सेक्स लाईफ'वर अटॅक!

 
Source: वृत्तसंस्था   |   Last Updated 17:31(16/02/12)
 
 
 
 
 

गर्भारपणा नको असल्यास तसेच मुलांमधील अंतरासाठी बहुतेक महिला गर्भनिरोधक गोळ्या वापतात. मात्र वारंवार अशा गोळ्या घेणं आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक ठरु शकते. विशेष म्हणजे या गोळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हार्मोन्स असल्याने या गोळ्यांमुळे तुमच्या 'सेक्स लाईफ' संपृष्ठात येण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. लग्न झाल्यानंतर शरीरसंबंध आला तर 72 तासांच्या आत गर्भनिरोधक गोळ्या घेऊ गर्भारपण टाळण्याच्या प्रमाण तर भयंकर आहे. परंतु बराच काळ या गोळ्या घेतल्याने महिलांमधील कामेच्छा कमी झाल्याचे एका अभ्यासात सिद्ध झाले आहे.

गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने एखाद्या महिलेची कामेच्छा मंदावली असल्याचे जाणवल्यास तिने त्वरित गर्भनिरोधक गोळ्या बंद केल्या पाहिजे. गर्भनिरोधक म्हणून इतर बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ते वापरताना देखील दोघांनी एकमेकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे ते पर्याय वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घेतला पाहिजे, असाही सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
आपके विचार

नहीं दिखाया जायेगा

दिखाया जायेगा

दिखाया जायेगा

कोड :
6 + 8

 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment