Home » Jeevan Mantra » Tantra Mantra » Do This Measure Will Remain Prosperity In Home

घरात सदैव सुखशांती राहण्यासाठी करा हा उपाय

धर्म डेस्क उजैन | May 03, 2012, 12:06PM IST
घरात सदैव सुखशांती राहण्यासाठी करा हा उपाय

प्रत्येक मनुष्याची एकच इच्छा असते की घरामध्ये सदैव सुखशांती राहावी. घरातील सदस्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. परंतु सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत. आयुष्यात चांगले आणि वाईट क्षण येत जात असतात. तंत्र शास्त्रात असे काही उपाय आहेत, जे केल्याने घरात सुखशांती कायम राहते.

हा उपाय शुक्ल पक्षातील एखाद्या गुरुवारपासून नियमित ११ गुरुवार करा. गुरुवारी संध्याकाळी घरातील मुख्य दरवाजाचा एक कोपरा गंगेच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर स्वस्तिक काढून त्यावर हरभ-याची दाळ आणि गुळ ठेवा. सकाळी उठल्यानंतर स्वस्तिकवर जे काही उरले असेल ते नदीत प्रवाहित करा. ११ गुरुवार झाल्यानंतर गणपतीला गुलाल लाऊन मोदकाचा नैवैद्य दाखवा. गणपती स्तोत्राचे पठन करा. हा उपाय केल्याने लवकरच तुमच्या घरातील सर्व अडचणी दूर होतील आणि घरात सदैव सुखशांती राहील.

Ganesh Chaturthi Photo Contest
वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
9 + 3

 
 
 
जाहिरात
Ganesh Chaturthi Photo Contest

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment