Home » Jeevan Mantra » Jyotish » Effects-Of-Moon-In-Kark-Lagnas-Kundl

हे लोक असतात मनमौज़ी आणि दिसायला सुंदर

धर्म डेस्क. उज्जैन | Apr 15, 2012, 13:38PM IST
हे लोक असतात मनमौज़ी आणि दिसायला सुंदर

जाणुन घ्या कर्क लग्न राशीच्या तृतीय स्थानात आणि चौथ्या स्थानात चंद्र असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनावर काय परिणाम होतो.

कर्क लग्न राशीत तिसर्‍या स्थानी चंद्र असेल तर...

ज्यांच्या पत्रिकेत लग्न राशी कर्क आहे आणि तिसर्‍या स्थानी चंद्र असेल तर त्या व्यक्तीस भावा- बहीणीचे सुख़ प्राप्त होते.

तिसरे स्थान भावा-बहिणीचे कार क स्थान आहे. या व्यक्ती उत्साही असतात.शाररिक आणि मानसिक बळ या व्यक्तींकडे अधिक असते.

कर्क लग्न राशीत चौथ्या स्थानी चंद्र असेल तर...

कुंडलीतील चतुर्थ स्थान जमीन तसेच आईच्या सुखाशी संबंधित असते. या स्थानात जो ग्रह असेल त्याचा ठीक तसाच प्रभाव त्या व्यक्तीच्या जमीन व्यवहारावर पडतो. या लग्न कुंडलीत चतुर्थ स्थान तुळ राशीचे असून स्वामी शुक्र आहे. शुक्राच्या या राशीत चंद्र ग्रह असल्यामुळे या लोकांना आई-वडिलांचे सुख जास्त प्रमाणात प्राप्त होते. हे लोक स्वभावाने मनमौजी असतात. दिसायला सुंदर, मन कोमल असते. हे लोक धनी, सुखी आणि समजात सन्मानाने राहतात.


BalGopal Photo Contest
वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
5 + 7

 
 
 
जाहिरात
BalGopal Photo Contest

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment