Home » Jeevan Mantra » Jyotish » Effects Of Shani Dev In Kark Lagna Kundli 9 10 House

हे लोक सापडतात कायम अडचणीत; ज्यांच्या कुंडलीत....

धर्म डेस्क उजैन | May 30, 2012, 13:00PM IST
हे लोक सापडतात कायम अडचणीत; ज्यांच्या कुंडलीत....

जाणून घ्या कर्क लग्न कुंडलीतील नवम आणि दशम स्थानात शनी असेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यावर काय प्रभाव पडतो...

कर्क लग्न कुंडलीत नवम स्थानात शनी असेल तर...

कर्क कुंडलीतील नवम स्थान धर्म आणि भाग्य कारक मानले जाते. कर्क लग्न कुंडलीत नवम स्थानात मीन राशीचा स्वामी गुरु आहे. गुरूच्या या राशीत शनी असल्यास व्यक्तीला भाग्याची साथ मिळते, परंतु काही समस्याही निर्माण होतात. शनीच्या या स्थितीमुळे त्या व्यक्तीला कठीण परिश्रम करावे लागतात. स्त्री पक्षाकडून सुद्धा या लोकांना अनेक प्रयत्नानंतर सुखाची प्राप्ती होते. शत्रुमुळे या लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. 

कर्क लग्न कुंडलीत दशम स्थानात शनी असेल तर...

कुंडलीतील दशम स्थान वडील आणि शासकीय कामाशी संबंधित आहे. कर्क लग्न कुंडलीत दशम स्थान मेष राशीचे असून स्वामी मंगळ आहे. मंगळ आणि शनीला एकमेकांचा शत्रू मानले जाते. शत्रूच्या राशीत शनी असल्यामुळे व्यक्तीच्या शासकीय कामात अडचणी निर्माण होतात. तसेच या लोकांना कोणत्याही कामात वडिलांचे पूर्ण समर्थन प्राप्त होत नाही. अशा ग्रह स्थितीमुळे व्यक्तीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, त्यानंतरच त्यांना कामात यश प्राप्त होते.

Ganesh Chaturthi Photo Contest
वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
6 + 7

 
 
 
जाहिरात
Ganesh Chaturthi Photo Contest

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment