Home >> Jeevan Mantra >> Tantra Mantra >> Get-Fear-Of-Enemy-From-This-Hanuman-Mantra
Rashifal 2013

हनुमानाच्या या मंत्राने जाईल शत्रुची भिती

धर्म डेस्क. उज्जैन | Aug 14, 2012, 12:36PM IST
 
 


आयुष्यात उतार- चढाव येत असतात. या काळात काही व्यक्ती उत्तम मित्र बनतात तर काही शत्रु बनतात. काही व्यक्तींना सतत शत्रुंची भिती वाटत असते. अशा व्यक्तींनी खाली दिलेला मंत्राचा जप केल्यास शत्रुंची भिती दुर होऊन हनुमानाची कृपा प्राप्त होण्यास मदत होते.

मंत्र -

ऊँ नमो हनुमते रूद्रावताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोग हराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा

जप विधि -

- सकाळी लवकर उठून स्नान करून धुत वस्त्र परिधान करावे.

- वडिलधा-यांना, गुरूंना आणि कुल देवतेचे स्मरण करून आसन ग्रहण करावे.

- पारद हनुमानाच्या प्रतिमे समोर या मंत्राचा जप केल्यास विशेष फळ मिळते.

- जपासाठी लाल रंगाची हकीकची माळ वापरावी.  

    









 
 
 

वाचकांचे विचार
 
 
Code:
1 + 6

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment