Home » Jeevan Mantra » Tantra Mantra » Gupt-Navratri-Want-Groom-Should-This-Measure

गुप्त नवरात्री... मनासारखा जावई हवा ? करा हा उपाय

धर्म डेस्क | Jul 04, 2011, 15:22PM IST
गुप्त नवरात्री... मनासारखा जावई हवा ? करा हा उपाय

आषाढ महिन्यातल्या गुप्त नवरात्रीला 2 जुलै शनिवार पासून सुरुवात झाली आहे. ही नवरात्री 9 जुलैपर्यंत असणार आहे. या दरम्यान साधना करून तुम्ही मनासारखा जावई मिळवू शकाल. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुमच्या मुलीचे लग्न जमण्यात अडचणी येत असतील तर खालील उपाय करा. समस्या दूर होतील.

नवरात्रीतील पहिल्या सोमवारी म्हणजे 4 जुलै रोजी आपल्या परिसरातील किंवा जवळपासच्या एखाद्या शिवमंदिरात जा. तिथे भगवान शिवशंकराला जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक करा. पंचोपचाराने म्हणजे चंदन, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्याने पूजा करा. आता तिथे बसून 108 वेळा पुढील मंत्राचा जप करा.

हे गौरी शंकरार्धांगी। यथा त्वं शंकर प्रिया।

तथा मां कुरु कल्याणी, कान्त कान्तां सुदुर्लभाम्।।

यानंतर तीन महिने रोज या मंत्राचा जप घरातील पूजेच्या घरात देवी पार्वतीच्या प्रतिमेसमोर किंवा शंकराच्या मंदिरात करा. घरातही पंचोपचार पूजा आवश्यक आहे. लवकरच देवीच्या आशीर्वादाने सुयोग्य वरप्राप्ती होईल.

Ganesh Chaturthi Photo Contest
वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
9 + 4

 
 
 
जाहिरात
Ganesh Chaturthi Photo Contest

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment