Home » Jeevan Mantra » Tantra Mantra » If-Your-Husband-Angry-Many-Times-Do-This-Measures

पतीला सारखा राग येतो? तर करा हा उपाय..

धर्म डेस्क. उज्जैन | Apr 19, 2012, 15:45PM IST
पतीला सारखा राग येतो?  तर करा हा उपाय..

पती-पत्नीत या-ना त्या कारणाने भांडणे ही चालूच असतात. पण काही पतींना सारखा राग येत असतो. अशाच राग येण्याच्या सवईमुळे ही स्थिती काहीवेळा गंभीर बनते. जर तुमच्या पतीला देखील सारखा राग येत असेल तर खाली दिलेला उपाय करा.

उपाय-

तुमचे पती जेव्हा गाढ झोपेत असतील तेव्हा नारळ, सात गोमती चक्र आणि थोडासा गुळ घेवून हे सगळ एकत्र करून एका पिवळ्या कपड्यात बांधा. नंतर तुमच्या पतिच्यावरून ते सात वळेस फिरवा आणि नंतर वाहत्या पाण्यात सोडून द्या .या शिवाय रोज सूर्याला अर्घ्य देवून आपल्या मनातील इछा सांगा. अशा प्रकारचा उपाय केल्याने तुमच्या पतीचा राग शांत होण्यास मदत होईल.


BalGopal Photo Contest
वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
5 + 7

 
 
 
जाहिरात
BalGopal Photo Contest

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment