Home >> Jeevan Mantra >> Jyotish >> Main Day In june12
Rashifal 2013

जाणून घ्या जून महिन्यातील सण आणि मुख्य तिथी

धर्म डेस्क उजैन | May 31, 2012, 14:39PM IST
 
 


कुठलेही कार्य करायचे म्हटले की आपण शुभ मुहूर्त पाहत असतो. येणार्‍या जून महिन्याती शुभ मुहुर्त जाणून घ्या जून-12 ला कुठल्या दिवशी शुभ मुहूर्त आहे..सोबत जाणून घ्या या महिन्यात कोण-कोणते सण आहेत.

- जून महिन्यातील प्रमुख जय़ंती -

- ता.1 बाल सुरक्षा दिवस

- ता.4 संत कबीर जयंती

- ता.5 जागतिक पर्यावरण दिवस

- ता.9 बिरसा मुण्डा शहिद दिव स

- ता.13 उधमसिंह शहिद दिवस

- ता.16 सिंधू सम्राट म.दाहरसिंह शहिद दिवस

- ता.18 महाराणी लक्ष्मीबाई बलिदान दिवस

- ता.24 राणी दुर्गावती बलिदान दिवस

- ता.25 साई टेऊराम जयंती

- ता.26 जागतिक व्यसन विरोध दिवस

- ता.27 मधुमेह जागृति दिवस

- ता.30 पंढरपुर यात्रा

जुन महिन्यातील विवाहासाठी शुभ मुहूर्त -

- ता. 12 ते 14, 17 ते 19,  23 ते 29

- मुंण्डन - ता. 21,22,29 कर्णवेध .ता 21, 22 

 जून-12 मधील मुख्य वृत आणि सण -

 - ता.2 महादेव पुजा, प्रदोष व्रत, वट सावित्री प्रारंभ,

- ता.3 नवतपा समाप्त

- ता.4 स्नान दान व्रत पोर्णिमा

- ता.7 गणेश चतुर्थी व्रत

- ता.12 शीतलाष्टमी,

- ता. 15 योगीनी एकादशी व्रत,

- ता 16 प्रदोष व्रत

- ता. 17 शिव चतुर्दशी व्रत

- ता.19 हरहारिणी आमावस्या, स्नानदान, श्राध्द अमावस्या

- ता.21 जगदीश रथयात्रा,

- ता.23  विनायक चतुर्थी व्रत

- ता. 26 वैवस्वत पुजा

- ता. 28 भडली नवमी

- ता. 29 आशा दशमी

- ता.30 देशयनी एकादशी व्रत,चातुर्मास प्रारंभ


 
 
 

वाचकांचे विचार
 
 
Code:
5 + 4

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment