जाहिरात
 
 
 

पैसा पाहिजे असेल तर, लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा हा उपाय....

 
Source: धर्म डेस्क. उज्जैन   |   Last Updated 13:10(29/01/12)
 
 
 

सध्याच्या काळात ज्याच्याकडे पैसा नाही त्याला कोणीही विचारात नाही. त्याच्या घरतील लोक सुद्धा त्याचा मान-सन्मान ठेवत नाहीत. देवी लक्ष्मी धन-वैभव, ऐश्वर्याची देवी आहे. लक्ष्मीची उपासना केल्याने धन-धान्याची कमतरता घरात भासत नाही. तुम्हीसुद्धा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खाली दिलेल्या मंत्राचा जप करा.हा मंत्र श्रीदुर्गासप्तशती मधील चौथ्या अध्यायातील पाचवा मंत्र आहे.

मंत्र

या श्री: स्वयं सुकृतिनां भवनेष्वलक्ष्मी:

पापात्मना: कृतधियां ह्रदयेषु बुद्धि:।

श्रद्धा सतां कुलजनप्रभवस्य लज्जा

तां त्वां नता: स्म परिपालय देवि विश्वम्।।

जप विधि

- सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्ह कपडे घालून लक्षी देवीची पूजा करा. लाल गुलाबाचे फुल अर्पण करा.

- देवी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर आसनावर बसून स्फटिकाच्या माळेने वरील मंत्राचा जप करा. दररोज पाच माळी या मंत्राचा जप केल्याने योग्य फळ प्राप्त होईल.

- एकाच वेळी, आसन आणि माळ असेल तर हा मंत्र लवकर सिद्ध होतो.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
10 + 9

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment