Home >> Jeevan Mantra >> Tantra Mantra >> Shravan Chant These Mantra For Healthy Life
Rashifal 2013

प्रत्येक रोग होईल छू मंतर, श्रावणात करा हा उपाय...

धर्म डेस्क. उज्जैन | Jul 21, 2012, 13:51PM IST
 
 


महादेव आपल्या मरणासन्न(मृत्युच्या जवळ गेलेला) भक्तालाही नवजीवन प्रदान करू शकतात. महादेवाला आरोग्याचा देवताही मानले जाते. ते आपल्या भक्ताला चांगले आरोग्य प्रदान करतात. श्रावण हा महादेवाची भक्ती करण्यासाठी उत्तम काळ आहे. या काळात खाली दिलेला उपाय केला तर, अनेक रोगांपासून मुक्ती मिळते.

उपाय

श्रावण महिन्यात दररोज सकाळी लवकर उठून स्नान करून महादेवाची पूजा करावी. कोणत्याही एका दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर दुध व काळ्या तिळाचा अभिषेक करा. अभिषेक करण्यासाठी तांब्याच्या भांड्याचा उपयोग करू नका. दुस-या कोणत्याही धातूच्या भांड्याचा उपयोग करावा. अभिषेक करताना  ऊँ जूं स: या मंत्राचा जप करावा. त्यानंतर महादेवाकडे रोग निवारण करण्यासाठी प्रार्थना करा. महादेवाच्या कृपेने लवकरच तुमचे आजार बरे होतील.

 
 
 

वाचकांचे विचार
 
 
Code:
9 + 6

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment