Home >> Jeevan Mantra >> Tantra Mantra >> This-Sunday-Is-Special-Do-This-Measure-And-Get-Rid-Of-Problam
Rashifal 2013

येत्या रविवारी करा हे उपाय होईल सर्व दु:खांपासून सुटकारा

धर्म डेस्क उजैन | May 15, 2012, 12:14PM IST
 
 


येत्या रविवारी शनि जयंती आहे. धर्म शास्त्रानुसार या दिवशी शनि दोष कमी करण्यासाठी उत्तम दिवस मानला गेला आहे. या दिवशी खाली दिलेले उपाय केल्याने अशुभ प्रभाव कमी होउन जीवनात सुख-शांती येण्यास मदत होईल.

उपाय -

1. शेंड्या असलेले 11 नारळ घ्या . एक-एक करून सगळे नारळ उजव्या हातात पकडा आणि उजव्या कानापासून डाव्याबाजूने 21 वेळा फिरवून नंतर दोन्ही हातांनी पाण्यात सोडून द्या.

2. सव्वा मिटर काळ्या कपड्यात  सव्वा किलो चणे, थोडे कोळसे आणि दोन लोखंडी खिळे ठेवून पोटली बनवा. त्या पोटलीवर गंगाजल शिंपडून स्वतावरून उतरवा, नंतर आदराने वाहत्या पाण्यात सोडून द्या.

3.या दिवशी घोड्याच्या नालेची अंगठी बनवून त्यास कच्या दुधाने अथवा गंगाजलाने धुवून ऊँ प्रां प्रीं प्रौं स: शनयै नम: या मंत्राचा जप करत मधल्या बोटात अंगठी धारण करावी.

4. आठ किलो, आठशे ग्रॅम अथवा ऐंशी ग्रॅम काळी उडद वाहत्या पाण्यात सोडावी.

5.शुक्रवारी काळे चणे भिजवून ते शनिवारी तलावातील माशांना टाकावे.

6. या दिवशी काळ्या रंगाच्या गायीला, माकडाला आणि काळ्या  रंगाच्या कुत्र्याला बुंदिचे लाडू खाऊ घालावे.   

 
 
 

वाचकांचे विचार
 
 
Code:
1 + 3

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment