Home » Jeevan Mantra » Asan Ka » Tips-To-Get-Much-Money-From-Worship-To-Goddess-Laxmi

पैशाची चणचण दूर करण्यासाठी रोज सकाळी काय कराल ?

धर्म डेस्क | Nov 11, 2011, 16:50PM IST
पैशाची चणचण दूर करण्यासाठी रोज सकाळी काय कराल ?

पैसा किंवा धनसंपत्तीचा मोह माणसाला प्राचीन काळापासून आहे. आज आधुनिक सुविधा येत आहेत आणि विकास होत आहे, याचवेळी पैशाची गरजही दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकांना पैशाच्या चणचणीला तोंड द्यावे लागते. दिवसरात्र कष्ट करूनही आवश्यक तेवढे पैसे मिळविता येत नाही. तुम्हीही याच अडचणींतून जात असाल तर पुढील उपाय करा.

शास्त्रांनुसार गायीला पवित्र आणि पूजनीय मानण्यात येते. यामुळे गोमातेकडून मिळणा-या प्रत्येक वस्तूला पवित्र मानतात. या गोष्टींना वेद आणि पुराणांतही महत्त्व देण्यात आले आहे. गाईचे शेण अनेक अडचणी दूर करण्यास सक्षम आहे. दररोज घरासमोर एखाद्या स्वच्छ ठिकाणी जमिनीवर शेणाने सारवा. त्यावर लक्ष्मीची पावले रेखाटा आणि कुंकू, तांदूळ चढवा. असे दररोज करा. असे केल्याने घरातील पैशाची तंगी जाईल आणि महालक्ष्मी प्रसन्न होईल.

ध्यानात ठेवा की, ही विधी अशा ठिकाणी करा की जिथे कोणाचे पाय लागणार नाहीत. या साधनेसोबतच प्रामाणिकपणे परिश्रम करणे थांबवू नका. कोणत्याही प्रकारचे अधार्मिक कृत्य करू नका.

Ganesh Chaturthi Photo Contest
वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
4 + 4

 
 
 
जाहिरात
Ganesh Chaturthi Photo Contest

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment