Home » Jeevan Mantra » Jyotish » Vastudosh To Salve Use This Think

घरात या सात गोष्टी ठेवल्याने होईल भरभराट!

धर्म डेस्क. उज्जैन | Apr 23, 2012, 14:11PM IST
घरात या सात गोष्टी ठेवल्याने होईल भरभराट!

घरात ठेवलेल्या वस्तु आणि त्यांच्या स्थानावरून घरातील सदस्यांचा स्वभाव कळत असतो. एवढेच नाही तर आपली विचारधारा सकारात्मक आहे की नकारात्मक हेही ठरत असते. चुकीच्या दिशेने किंवा चुकीच्या स्थानी ठेवलेल्या वस्तुंमुळे घरात वास्तुदोष निर्माण होतात. वास्तुचे कार्य सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेच्या सिद्धांतांवर चालते. म्हणूनच घरातील वास्तुदोषांचे निर्मूलन करणे आवश्यक असते.

मासे, आरसा, क्रिस्टल, घंटी, बासरी, कासव, नाणे, हसणारा बुद्ध आदी घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राहतो.सजावट करताना फेंगशुई किंवा वास्तुशास्त्राचा आधार घेतला तर घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह खेळता राहतो.

आजकाल बहुतेक लोक घर बांधताना वास्तुशास्त्र ध्यानात घेतात. घराची सजावट करताना वास्तुशास्त्र ध्यानात घेणा-यांची संख्या मात्र नगण्य आहे. घराची

 या वस्तु योग्य ठिकाणी ठेवल्याने घरातील सदस्यांचे विचार सकारत्मक बनतात. शिवाय आर्थिक अडचणीही दूर होतात.

Ganesh Chaturthi Photo Contest
वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
10 + 10

 
 
 
जाहिरात
Ganesh Chaturthi Photo Contest

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment