सर्वांनाच असे वाटत असते की, महालक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहावी. त्यासाठी सर्वजण प्रयत्नशील असतात. अनेक प्रकारच्या पूजा, जप, यज्ञ केले जातात. असे मानले जाते की, लक्ष्मी दररोज आपल्या घरात एकदातरी येऊन जाते.
शेजारील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या अशा वेळेस आपण काय करावे?