जाहिरात
Home >> Sports >> From The Field >> Armaan Jaffer's Prolific Run Continues With Classy 473

PHOTOS: वासिम जाफरच्‍या पुतण्‍याची कमाल, हॅरिस शिल्‍डमध्‍ये बनवल्‍या 473 धावा

1 of 5 Photos

मुंबई- रणजी सामन्‍यांमध्‍ये खो-याने धावा करणा-या वासिम जाफरचा हाच वारसा त्‍याचा  पुतण्‍या अरमान जाफरकडून जपला जातोय. अरमान जाफरने हॅरिस शिल्‍ड टूर्नामेंटमध्‍ये धावांचा डोंगर करून वैयक्तिक सर्वाधिक धावसंख्‍या नोंदवण्‍याचा पराक्रम केला आहे. त्‍याच्‍याकडे आता टीम इंडियाचा भावी सचिन तेंडुलकर म्‍हणून पाहिले जातेय. त्‍याने शुक्रवारी 16 वर्षाखाली टुर्नामेंटच्‍या अंतिम फेरीत रिझवी स्प्रिंग फिल्‍डकडून खेळताना 473 धावा बनवल्‍या.

 

अरमान जाफरच्‍या विक्रमाविषयी अधिक जाणून घेण्‍यासाठी पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करा...


वाचकांचे विचार
 
 
Code:
3 + 5

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment