जाहिरात
 
 
 

टेवेजने मागितली मँचेस्टर सिटीची माफी

 
Source: वृत्तसंस्था   |   Last Updated 23:38(22/02/12)
 
 
 

लंडन - जगातल्या सर्वाधिक महागड्या फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या कार्लोस टेवेजने आपल्या फुटबॉल क्लब मँचेस्टर सिटीची माफी मागितली आहे. यामुळे मँचेस्टर सिटी क्लब आणि टेवेज यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वाद संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे.  

काय होता वाद? - गेल्या काही दिवसांपासून टेवेज आणि क्लबदरम्यान एक वाद सुरू होता. आपल्या क्लबची परवानगी न घेताच टेवेज तीन महिन्यांसाठी अर्जेंटिनाला परतला होता. शिवाय मागच्या सप्टेंबर महिन्यात चॅम्पियन्स लीगमध्ये एका सामन्यात राखीव खेळाडू म्हणून खेळण्यास टेवेजने नकार दिला होता, असा त्याच्यावर आरोप होता. तो गेल्या आठवड्यात मँचेस्टर सिटी क्लबमध्ये परतला.

इतके दिवस न खेळल्यामुळे टेवेजचे जवळपास 1.5 कोटी डॉलरचे नुकसान झाल्याचे बोलले जाते.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
1 + 9

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment