Home » Sports » Latest News » Crazy Fanes Of Team India

PHOTOS: आपल्‍या व्‍हॅलेंटाईनसाठी वाट्टेल ते करणारे चाहते !

दिव्‍य मराठी वेब टीम | Feb 14, 2013, 12:39PM IST
1 of 14

'व्‍हॅलेंटाईन डे'... प्रेमीयुगलांसाठी अतिशय महत्‍वाचा असलेला आजचा दिवस. आजच्‍या दिवशी युगलांकडून एकमेकांसाठी प्रेमाचा प्रपोजल फॉर्म भरला जातो. गेल्‍या अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे.

परिवर्तनाच्‍या फे-यातून जाणा-या टीम इंडियाला 22 फेब्रुवारीपासून ऑस्‍ट्रेलियाविरूद्ध भिडावे लागणार आहे. अशावेळी टीम इंडियाला गरज आहे ती आपल्‍या फॅन्‍सच्‍या प्रेमाची आणि विश्‍वासाची.


भारतात क्रिकेटला धर्माचे तर क्रिकेटपटूंना देवाचे स्‍थान आहे. आज आम्‍ही क्रिकेटच्‍या अशाच काही चाहत्‍यांची तुम्‍हाला भेट घडवून आणणार आहे. ज्‍यांनी टीम इंडियालाच आपला व्‍हेलेंटाईन मानले आहे. क्रिकेट चाहत्‍यांचे हे अनोखे वेड पाहण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...

Email Print
0
Comment