Home » Sports » Latest News » Crickter Manoj Tiwary Would Get Married This Year

LOVE STORY: तिला बघताक्षणीच मनोज तिवारी झाला क्लिन बोल्‍ड

दिव्‍य मराठी वेब टीम | Feb 19, 2013, 18:28PM IST
1 of 5

फॉर्ममध्‍ये असतानाही टीममध्‍ये स्‍थान मिळत नसल्‍यामुळे मनोज तिवारी सध्‍या चर्चेत आहे. ऑस्‍ट्रेलियाविरूद्धच्‍या सराव सामन्‍यात तिवारीने भारत अ संघाकडून खेळताना शतक ठोकून निवड समितीचे पुन्‍हा एकदा लक्ष वेधून घेतले आहे.

शाहरूख खानच्‍या कोलकाता नाईट रायडर्सचा भरवश्‍याचा फलंदाज असलेल्‍या तिवारीचा इंग्‍लंडविरूद्धच्‍या वनडे मालिकेसाठी टीममध्‍ये समावेश करण्‍यात आला होता. मात्र, अंतिम अकरामध्‍ये खेळण्‍याची संधी त्‍याला मिळू शकली नाही.

टीममध्‍ये स्‍थान मिळत नसल्‍यामुळे नाराज झालेल्‍या तिवारीचे मानसिक धैर्य वाढवण्‍याचे काम सध्‍या एक तरूणी करतेय. कोण आहे ही तरूणी जी तिवारीला करीत आहे मदत ? जाणून घेण्‍यासाठी पुढील स्‍लाईडला करा क्लिक...

Email Print
0
Comment