जाहिरात
Home » Sports » Latest News » Dinesh Ramdin Hits Out At Sir Viv Richards

PHOTOS: शतक ठोकताच त्‍याने केला 'व्हिव रिचर्ड्स'चा अपमान

दिव्‍य मराठी वेब टीम | Jun 11, 2012, 15:38PM IST
1 of 5

एजबेस्‍टन- मैदानावर आपल्‍या यशाचा जल्‍लोष करणे चांगली गोष्‍ट आहे. परंतु, उत्‍साहाच्‍या भरात आपल्‍या वरिष्‍ठ खेळाडूंचा अपमान करणे ही खिलाडूवृत्तीची भावना होऊ शकत नाही. वेस्‍ट इंडीजचा यष्‍टीरक्षक फलंदाज दिनेश रामदीनने इंग्‍लंडविरूद्धच्‍या बर्मिंगहम कसोटीत शतक लगावल्‍यानंतर काही असेच कृत्‍य केले.


Ganesh Chaturthi Photo Contest
वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
2 + 7

 
 
 
जाहिरात
Ganesh Chaturthi Photo Contest

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment