जाहिरात
Home >> Sports >> Other Sports >> Elena-Vesnina-Beats-Venus-Williams-In-Wimbledon-2012

टेनिस सुंदरीला कॅमे-यात तो कैद करत होता आणि इतक्‍यात...

of Photos

रशियन टेनिस स्‍टार एलेना वेस्निनाने अमेरिकेची दिग्‍गज खेळाडू व्हिनस विल्‍यम्‍सवर सरळ सेटमध्‍ये मात करून विंबल्‍डन 2012मधून बाहेर केले. पहिल्‍याच फेरीत बाहेर होणा-या व्हिनसचे गेल्‍या 15 वर्षांतील हे सर्वात खराब प्रदर्शन ठरले.

सामना संपल्‍यानंतर एक मजेदार किस्‍सा घडला. वेस्निना आणि व्हिनसच्‍या सामन्‍याची शूटिंग करणारा कॅमेरामन अचानक खाली पडला. कॅमेरामनची ही अवस्‍था पाहताना वेस्निनाला देखील हसू आवरता आले नाही.

फोटोमध्‍ये पाहून विं‍बल्‍डनच्‍या पहिल्‍याच दिवशी चमत्‍कार करणा-या वेस्निनाच्‍या कारकिर्दीवर ही एक झलक...


वाचकांचे विचार
 
 
Code:
2 + 6

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment