गंभीरबाबत निर्णय योग्य- सौरव गांगुली
वृत्तसंस्था
| Feb 14, 2013, 18:29PM IST

कोलकाता- ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी गौतम गंभीरला भारतीय संघात स्थान देण्यात आले नाही. हा निर्णय योग्यच आहे. सुमार प्रदर्शन केल्यामुळेच त्याला संघाबाहेर करण्यात आले. असे असले तरीही तो नक्की पुनरागमन करेल, असा विश्वास भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली व्यक्त केला.
या वेळी त्याने ऑफस्पिनर हरभजनसिंगच्या निवडीचे स्वागत केले. हरभजनला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्याचा निर्णय कर्णधार धोनीचा असेल, असेही सौरभ म्हणाला.
Ad Link
जाहिरात
ठळक बातम्या
वाचकांची आवड
रंजक बातम्या
जाहिरात






