जाहिरात
Home » Sports » Latest News » Graeme Smith Most Successful Captain

ग्रॅमी स्मिथ सर्वाधिक यशस्वी कर्णधार

वृत्तसंस्‍था | Feb 19, 2013, 12:47PM IST
ग्रॅमी स्मिथ सर्वाधिक यशस्वी कर्णधार

केपटाऊन- द. आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्मिथने ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगला मागे टाकून कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी कर्णधार बनण्याचा मान मिळवला. रविवारी पाकिस्तानविरुद्ध दुसर्‍या कसोटीत 4 विकेटने विजय मिळवताना स्मिथने हा शानदार रेकॉर्ड आपल्या नावे केला.

स्मिथने 101 कसोटींपैकी 49 मध्ये विजय मिळवला. त्याने 77 पैकी 48 कसोटीत विजय मिळवणार्‍या रिकी पाँटिंगला मागे टाकले. घरच्या मैदानावर विजय मिळवण्याच्या बाबतीत पाँटिंगच्या 29 सामन्यांच्या रेकॉर्डपासून तो अवघ्या दोन विजयांनी दूर आहे.
 

Ganesh Chaturthi Photo Contest
वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
2 + 2

 
 
 
जाहिरात
Ganesh Chaturthi Photo Contest

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment