Home » Sports » Latest News » Injured Marlon Samuels May Not Going Austrelia Tour

जायबंदी सॅम्‍युल्‍सचे ऑस्‍ट्रेलिया दौ-यावर जाणे अनिश्चित

दिव्‍य मराठी | Jan 09, 2013, 18:32PM IST
जायबंदी सॅम्‍युल्‍सचे ऑस्‍ट्रेलिया दौ-यावर जाणे अनिश्चित

मेलबर्न- वेस्‍ट इंडीजचा अष्‍टपैलू क्रिकेटपटू मर्लन सॅम्‍युल्‍स जखमी झाल्‍यामुळे त्‍याचे ऑस्‍ट्रेलियावर जाणे अनिश्चित आहे.

ऑस्‍ट्रेलियामध्‍ये सुरू असलेल्‍या बिगबॅश लीगमधील एका सामन्‍यात मलिंगाचा चेंडू त्‍याच्‍या डोळयाजवळ लागला आहे. जर त्‍याच्‍या डोळयाची योग्‍य काळजी घेण्‍यात आली नाही तर त्‍याची दृष्‍टी जाण्‍याची शक्‍यता आहे.

ऑस्‍ट्रेलिया आणि वेस्‍ट इंडीज यांच्‍यादरम्‍यान फेब्रुवारी महिन्‍यात पाच वनडे सामन्‍यांची मालिका होणार आहे.

 
 
जाहिरात

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment