जाहिरात
Home » Sports » Other Sports » Quater Open Tenis : Ajarenka,Randawaska Third Round

कतार ओपन टेनिस : अजारेंका, रंदावांस्का तिस-या फेरीत

वृत्तसंस्था | Feb 15, 2013, 01:00AM IST
कतार ओपन टेनिस : अजारेंका, रंदावांस्का तिस-या  फेरीत

दोहा  -  अव्वल मानांकित बेलारूसची व्हिक्टोरिया अजारेंकाने स्वित्झर्लंडच्या रोमिना अपरेंडीला पराभूत करून कतार ओपन टेनिस स्पर्धेच्या तिस-या  फेरीत प्रवेश मिळवला आहे. अजारेंकाने रोमिनाला दुस-या  फेरीत संधी न देता सरळ सेटमध्ये 6-2, 6-3 ने विजय मिळवत पुढच्या फेरीत स्थान मिळवले. इतर एका लढतीत चौथी मानांकित पोलंडच्या एग्निजस्का रंदावांस्काने ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅनास्तासिया रोदियोनोवा हिला 6-3, 6-2 ने नमवले.   
 स्पर्धेतील इतर लढतीत सहावी मानांकित इटलीच्या सारा इराणीने हंगेरीच्या तामिया बाबोसला 6-4, 6-0 ने मात दिली. दोन वेळा ग्रँडस्लॅम विजेता रशियाच्या स्वेतलाना कुज्नेत्सेवाने नववी मानांकित फ्रान्सच्या मारियन बार्टोलीला 6-4, 6-4 ने हरवले.

वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
1 + 1

 
 
 
जाहिरात
Ethical voting

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment