Home » Latest News » Salman Khan Graces Ccl After Match Party

CCL: क्रिकेट मैदानावर सलमान खानला का आला राग ?

दिव्‍य मराठी वेब टीम | Feb 21, 2013, 16:20PM IST
1 of 14

हैदराबाद- मुंबई हीरोजला तेलगु वॉरियर्सकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. रविवारी झालेल्‍या सामन्‍यात वेंकटेशच्‍या नेतृत्‍वाखालील वॉरियर्सने सात विकेटने दमदार विजय मिळवला होता. मात्र, या सामन्‍यावेळी एक अनपेक्षित घटना घडली.

खास सामना पाहण्‍यासाठी आलेला सलमान खान आयोजकांवर नाराज झालेला दिसला. ढिसाळ सुरक्षा व्‍यवस्‍थेमुळे तो आयोजकांवर कमालीचा चिडला होता.

सामन्‍यानंतर क्रिकेटपटू आणि ग्‍लॅमरच्‍या दुनियेतील कलाकारांसाठी खास पार्टीचे आयोजन करण्‍यात आले होते. सामन्‍यानंतर हैदराबादच्‍या हयात हॉटेलमध्‍ये या पार्टीचे आयोजन करण्‍यात आले होते. मुंबई हीरोजला प्रोत्‍साहन देण्‍यासाठी सलमानने पार्टीत खास हजेरी लावली होती. आपली पत्‍नी जेनेलियाबरोबर आलेल्‍या रितेश देशमूखने पार्टीत धमाल केली.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा हैदराबाद येथील पार्टीचे काही खास आणि EXCLUSIVE क्षण...

 
() Click for comment
 
जाहिरात
Email Print Comment