Home » Sports » Other Sports » Serena Williams Heads To 'Black Caviar' Odds To Win Open

क्रमवारीत सेरेना विल्यम्स तिसर्‍या स्थानी

दिव्‍य मराठी | Jan 09, 2013, 19:21PM IST
क्रमवारीत सेरेना विल्यम्स तिसर्‍या स्थानी

पॅरिस- विम्बल्डन चॅम्पियन व पाच वेळा नंबर वन राहिलेली टेनिसपटू सेरेना विल्यम्स डब्ल्यूटीए क्रमवारीत तिसर्‍या स्थानी आली आहे. 2010 नंतर पुन्हा एकदा नंबर वन होण्याच्या स्पर्धेत ती सहभागी झाली आहे. सेरेनाला क्रमवारीत तिसरे स्थान देण्यात आले.

ऑक्टोबर 2010 मध्ये तिने क्रमवारीतील पहिले स्थान गमावले होते. त्यानंतर आता ती अव्वल स्थानाजवळ पोहोचली आहे. शारापोवा 10045 गुणांसह दुसर्‍या स्थानावर आहे. डब्ल्यूटीए क्रमवारी- 1. अझारेंका, 2.मारिया शारापोवा, 3.सेरेना विल्यम्स, 4.अग्निझस्का रंदवास्का, 5.एंजेलिक केर्बर, 6.ली ना, 7.सारा इराणी, 8. क्वितोवा, 9.समंथा स्टोसूर, 10.वोज्नियाकी

 
 
जाहिरात

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment