जाहिरात
Home » Sports » Latest News » Shane Warne Gets Fine For Rash Driving

आता कारचा अतिवेग वॉर्नला पडला महागात !

दिव्‍य मराठी वेब टीम | Jan 09, 2013, 14:22PM IST
आता कारचा अतिवेग वॉर्नला पडला महागात !

लंडन- बिग बॅश टी- 20 सामन्‍यादरम्‍यान मर्लन सॅम्‍युल्‍सशी भिडल्‍यामुळे एका सामन्‍याच्‍या बंदीला सामोरे गेलेल्‍या शेन वॉर्नला आता वेगाने गाडी चालवल्‍यामुळे दंड लावण्‍यात आला आहे.

स्‍कॉटलँड मोटरवे वर 100 मैल प्रतिवेगाने गाडी चालवल्‍याचे वॉर्नने कबूल केले आहे. या मार्गावर 70 मैल प्रतितास वेगाने गाडी चालवण्‍याची परवानगी आहे. वेग मर्यादेचे उल्‍लंघन केल्‍यामुळे 43 वर्षीय वॉर्नवर 500 पौंडचा दंड लावण्‍यात आला आहे. ड्रा‍यव्हिंगच्‍या बंदीपासून तो थोडक्‍यात बचावला आहे. मात्र, त्‍याच्‍या परवान्‍यावर पाच पेनल्‍टी अंक लावण्‍यात आले आहे.

Ganesh Chaturthi Photo Contest
वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
3 + 7

 
 
 
जाहिरात
Ganesh Chaturthi Photo Contest

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment