जाहिरात
Home » Sports » Other Sports » Sharapova ,Ajarenka In Semifinal Round

शारापोवा, अजारेंका उपांत्यपूर्व फेरीत

वृत्तसंस्था | Feb 16, 2013, 09:51AM IST
शारापोवा, अजारेंका उपांत्यपूर्व फेरीत

दोहा- जगातील नंबर वन टेनिसपटू व्हिक्टोरिया अजारेंका, अमेरिकेची सेरेना विल्यम्स, मारिया शारापोवाने कतार ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. अव्वल मानांकित अजारेंकाने अमेरिकेच्या क्रिस्टिना मक्हेलला 6-0, 6-0 ने पराभूत करून क्वार्टर फायनलमधील प्रवेश निश्चित केला. दुस-या लढतीत जगातील दुसºया क्रमांकाची खेळाडू सेरेना विल्यम्सने पोलंडच्या उरजुला रंदावास्काला 6-0, 6-3 ने धूळ चारली.   
 तिसºया मानांकित मारिया शारापोवानेदेखील आपली विजयी मोहीम अबाधित ठेवली. तिने चेक गणराज्यच्या क्लारा जाकोपालोवावर सलग दोन सेटमध्ये 6-3, 6-3 ने विजय मिळवला.   चौथ्या मानांकित अज्निझस्का रंदावास्काने 13 व्या मानांकित अ‍ॅना इव्हॉनोविकला 6-1, 7-6 ने हरवले.

वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
7 + 3

 
 
 
जाहिरात
Ethical voting

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment