जाहिरात
Home » Sports » Latest News » Sourav Ganguly's Father Chandidas Dead

सौरव गांगुलीला पितृशोक

वृत्तसंस्‍था | Feb 22, 2013, 17:47PM IST
सौरव गांगुलीला पितृशोक

कोलकाता- टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचे वडील चंडीदास गांगुली यांचे गुरूवारी दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्‍यूसमयी ते 73 वर्षांचे होते. त्‍यांच्‍या पश्‍चात पत्‍नी निरूपा व स्‍नेहाशीष आणि सौरव हे दोन मुले आहेत.

चंडीदास गांगुलींना गेल्‍या अनेक दिवसांपासून मधुमेहाचा त्रास होता. त्‍यांना नियमितपणे इन्‍सुलिन घ्‍यावे लागत असत. तब्‍येत अचानक ढासळल्‍यामुळे रूग्‍णालयात नेत असतानाच रस्‍त्‍यातच त्‍यांचे निधन झाले.

चंडीदास गांगुली यांनी बंगाल क्रिकेट असोसिएशनचे (कॅब) 1974-1975 मध्‍ये संयुक्‍त सचिव होते. त्‍यानंतर त्‍यांनी कोषाध्‍यक्ष, सचिव, उपाध्‍यक्ष आणि ट्रस्‍टी म्‍हणून कामही पाहिले आहे. गांगुलीला 2005 साली कसोटी संघातून वगळल्‍यानंतर त्‍यांनी कॅबमध्‍ये जाणे बंद केले होते.

 

(चंडीदास गांगुलींचे जुने छायाचित्र)

Ganesh Chaturthi Photo Contest
वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
2 + 2

 
 
 
जाहिरात
Ganesh Chaturthi Photo Contest

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment