विजय झोल, मोहसीन सय्यद भारतीय संघात
प्रतिनिधी
| Jun 20, 2012, 01:14AM IST

औरंगाबाद- येत्या ऑगस्टमध्ये ऑस्ट्रेलिया येथे वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धा होणार आहे. यासाठी जाहीर झालेल्या संभाव्य भारतीय संघामध्ये जालन्याचा विजय झोल व उस्मानाबादच्या मोहसीन सय्यद यांची निवड झाली आहे. या संभाव्य संघामध्ये 30 जणांचा समावेश आहे. वर्षभरापासून विजय झोल व मोहसीन हे मराठवाड्यातील गुणी क्रिकेटपटू चमकदार कामगिरी करत आहेत. या संघामध्ये उन्मुक्त चांदसह पुण्याचा शुभम रांजणे, चिराग खुराणा, कुलदीप यादव देखील सहभागी आहेत.
Ad Link
जाहिरात
ठळक बातम्या
वाचकांची आवड
रंजक बातम्या
जाहिरात





