जाहिरात
Home » Sports » Latest News » Virat Kohli Selected As A Captain Of Rcb In Ipl

विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूचा कर्णधार

वृत्तसंस्‍था | Feb 20, 2013, 18:57PM IST
विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूचा कर्णधार

बंगळूरू- आयपीएलच्‍या सहाव्‍या सत्रासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूच्‍या कर्णधारपदी  बुधवारी विराट कोहलीची निवड करण्‍यात आली. कोहली न्‍यू‍झीलंडचा कर्णधार डॅनियल व्हिट्टोरीची जागा घेईल.

आयपीएलच्‍या सहाव्‍या सत्रासाठी आरसीबीने अनेक नव्‍या अष्‍टपैलू खेळाडूंना संघात घेतले आहे. आयपीएलच्‍या इतिहासात सर्वाधिक धावा बनवण्‍यामध्‍ये विराट 11 वा फलंदाज आहे. त्‍याने 119.28 च्‍या स्‍ट्राईक रेटने 1639 धावा बनवल्‍या आहेत. कर्णधारपदी आपली निवड झाल्‍यामुळे मी खूश असून माझ्यावर दाखवलेला विश्‍वास सार्थ ठरवण्‍याचा प्रयत्‍न करेल, अशी प्रतिक्रिया विराटने दिली.
 

Ganesh Chaturthi Photo Contest
वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
2 + 3

 
 
 
जाहिरात
Ganesh Chaturthi Photo Contest

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment