Home » Sports » Latest News » Virender Sehwag Set To Play Vijay Hazare Zonal One-Dayers For Delhi

विजय हजारे ट्रॉफीत सेहवाग खेळणार

दिव्‍य मराठी | Jan 09, 2013, 18:42PM IST
विजय हजारे ट्रॉफीत सेहवाग खेळणार

नवी दिल्ली- संघातून बाहेर करण्यात आलेला सलामीवीर वीरेंद्र सेहवाग विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून खेळण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय वन डे चॅम्पियनशिपच्या उत्तर विभागामध्ये हे सामने होणार आहेत.

22 फेब्रुवारीला फिरोजशाह कोटला मैदानावर होणार्‍या ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटीत सेहवागचे खेळणे निश्चित आहे. या 34 वर्षीय फलंदाजाला दिल्लीकडून सामना खेळल्याने सरावाचा फायदा होईल. येत्या 13 फेब्रुवारीपासून विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेला हिमाचल प्रदेशमध्ये प्रारंभ होत आहे

 
 
जाहिरात

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment