जाहिरात
Home » Sports » Latest News » Wedding Photos Of 10 Famous Cricketers

पाहा जगातील दहा प्रसिद्ध क्रिकेटपटूंच्‍या लग्‍नाची छायाचित्रे...

दिव्‍य मराठी वेब टीम | Feb 14, 2013, 17:54PM IST
1 of 11

खेळाबद्दल जेव्‍हा चर्चा सुरू असेल आणि त्‍यामध्‍ये क्रिकेट हा विषय निघणार नाही असे होऊच शकत नाही.आणि क्रिकेटपटू खेळाव्‍यतिरिक्‍त मैदानाबाहेर असताना काय करतात हे जाणून घेण्‍याची तर प्रत्‍येकालाच इच्‍छा असते. 14 फेब्रुवारी व्‍हॅलेंटाईन डे, संपूर्ण जगभरात हा दिवस प्रेमाचा दिवस म्‍हणून साजरा केला जातो. या दिवसानिमित्त आम्‍ही तुम्‍हाला दाखवत आहोत अशाच काही प्रसिद्ध क्रिकेटपटूंच्‍या लग्‍नाची छायाचित्रे. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा क्रिकेटपटूंच्‍या लग्‍नांची छायाचित्रे...

BalGopal Photo Contest
वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
7 + 8

 
 
 
जाहिरात
BalGopal Photo Contest

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment