खेळाबद्दल जेव्हा चर्चा सुरू असेल आणि त्यामध्ये क्रिकेट हा विषय निघणार नाही असे होऊच शकत नाही.आणि क्रिकेटपटू खेळाव्यतिरिक्त मैदानाबाहेर असताना काय करतात हे जाणून घेण्याची तर प्रत्येकालाच इच्छा असते. 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे, संपूर्ण जगभरात हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसानिमित्त आम्ही तुम्हाला दाखवत आहोत अशाच काही प्रसिद्ध क्रिकेटपटूंच्या लग्नाची छायाचित्रे. पुढच्या स्लाईडला क्लिक करून पाहा क्रिकेटपटूंच्या लग्नांची छायाचित्रे...