Home » Sports » Latest News » When Anil Kumble Became Teacher

अनिल कुंबळे शिक्षक बनतो तेव्हा...

वृत्तसंस्‍था | Feb 20, 2013, 19:27PM IST
अनिल कुंबळे शिक्षक बनतो तेव्हा...

मुंबई- भारताचा जगप्रसिद्ध लेगस्पिनर अनिल कुंबळे आज बनला होता शिक्षक. निमित्त होते प्रॉक्टर अँड गॅम्बल (पी अँड जी)च्या शिक्षण दिवसाचे. ‘पढेगा इंडिया तभी तो बढेगा इंडिया’ या पी अँड जीच्या मोहिमेला हातभार लावताना अनिल कुंबळेने चक्क आज शिक्षकाची भूमिका निभावली.

बंगळुरू येथील शाळेत मुलांना कुंबळेने विज्ञानाचे धडे दिले. त्याने पाण्याने अर्धवट भरलेला ग्लास उलटा करून त्यातील पाणी खाली न पाडण्याची करामत करून दाखवली. त्या करामतीमागचे शास्त्रीय कारण समजावून सांगितले.

Email Print
0
Comment