Home » Sports » Other Sports » Yuvraj Singh Talk On 3rd Odi

पाकविरुद्धचा शेवटचा वनडे जिंकला नसता तर प्रेक्षकांचे जोडे पडले असते!

दिव्य मराठी वेब टीम | Jan 08, 2013, 12:23PM IST
पाकविरुद्धचा शेवटचा वनडे जिंकला नसता तर प्रेक्षकांचे जोडे पडले असते!
नवी दिल्ली- पाकविरुद्धचा शेवटचा वनडे जिंकला नसता तर प्रेक्षकांचे जोडे खावे लागले असते, अशी टिप्पणी भारताचा स्टार फलंदाज युवराजसिंग याने केली. युवराज सोमवारी दिल्लीतील एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. त्यावेळी त्याने हे मत व्यक्त केले. विशेष म्हणजे 'प्लगर्स' या ऑस्ट्रेलियन चप्पलच्या ब्रँड लाँचिंगवेळी तो बोलत होता.
Email Print
0
Comment