जाहिरात
 
 
 

नितीन गडकरींच्या अडचणीत भर टाकतील राहू-केतू!

 
Source: धर्म डेस्क उज्जैन   |   Last Updated 16:20(09/02/12)
 
 
 

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना वर्ष 2011 हे सामान्य राहीले. परंतु वर्ष 2012 मध्ये कुंडलीतील राहू-केतू गडकरीची डोकेदुखी वाढवणार आहे.

नितीन गडकरी यांचा जन्म 27 मे 1957 रोजी झाला आहे. गडकरी यांच्या कुंडलीत शुक्र आपल्या घरातून लग्नात सूर्यासोबत युती बनवून आहे.  यामुळे त्यांना मानाचे पद लाभले असून प्रतिष्ठाही मिळाली आहे. वर्ष 2011 पासून यांच्यावर राहुची महादशा सुरु आहे. राहुच्या महादशेत केतुचे अंतर गडकरींसाठी समस्या निर्माण करणारे ठरणार आहे.

कसे राहील 2012 वर्ष?

सध्या गडकरींच्या कुंडलीत राहुची महादशा सुरु आहे. राहुनेच त्यांचा उच्चपदी विराजमान केले आहे. त्यांना अजून प्रतिष्‍ठा लाभेल याच तर शंकाच नाही. परंतु 2012 वर्षात राहु आणि केतु यांच्यात अधिक काळ अंतर राहणार आहे. हे अंतर गडकरी यांना त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे गडकरी हे यंदा विशेष काही करू शकणार नाहीत. देशातील पाच राज्यात सुरु असलेल्या निवडणुकीत देखील त्यांना विशेष कामगिरी करता येणार नाही.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
7 + 6

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment