Home » Valentines Day » Different Types Of Massages To Rose An Valentine Day

VALENTINES WEEK : गुलाबाच्या प्रत्येक रंगात लपलाय एक विशिष्ट संदेश !

दिव्य मराठी वेब टीम | Feb 08, 2013, 11:40AM IST
1 of 5

14 फेब्रुवारीला 'व्हॅलेंटाईन डे' अर्थात 'प्रेमाचा दिवस' साजरा केला जातो. अलिकडच्या काळात या दिवसाला खूप महत्त्व आले आहे. या दिवशी विविध सर्वत्र प्रेमाचा रंग चढलेला दिसतो. तरुण-तरुणाईमध्ये सेलिब्रेशनचा माहोल असतो. व्हॅलेंटाईन विकमध्ये गुरुवारी (7 फेब्रुवारी)ला रोझ डे साजरा करण्यात आला. आज प्रपोज डे म्हणून साजरा करण्यात येत आहे. या काळात गुलाबांच्या फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे यानिमित्ताने आम्ही तुम्हाला गुलाबाच्या फुलाच्या रंगाचे महत्त्व सांगत आहोत.....

लाल गुलाबाच्या फुलाला प्रेमाचे प्रतिक मानले जाते. व्हॅलेंटाईट डेला प्रियकर आपल्या प्रेयसीला गुलाबाचे फूल देत असतो. या दिवशी गुलाबाच्या फुलाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त होत असते. कारण गुलाबाचे फुल मन जोडण्याचे काम करते असे म्हटले जाते.

फेब्रुवारी महिन्याची चाहूल लागल्यानंतर बाजरात गुलाबाच्या फुलांची आवक वाढत असते. गुलाबाचा प्रत्येक रंग एक विशिष्ट प्रकारचा संदेश देत असते. आपल्या आवडत्या व्यक्ती‍ला गुलाबाचे फुल देण्यामागचा अर्थ काय? कोणत्या रंगाचे फुल दिल्याने कोणता संदेश मिळतो? हे जाणून घेण्यासाठी पुढील छायाचित्रांवर क्लिक करा...

Email Print
0
Comment