Home » Mukt Vyaspith » Mirachi Vilas Phutane

मिरची: आता तरी तुम्ही लवकर उघडा डोळे

विलास फुटाणे | Jan 04, 2013, 23:05PM IST
मिरची: आता तरी तुम्ही लवकर उघडा डोळे

सेझच्या जमिनी
सेठला देणार
सांगा चव्हाण साहेब
काय रेटला देणार!
उद्योगाचं धोरण
तुम्ही मांडले आहेत
विकासाचे श्वास
त्यात कोंडले आहेत!
आता तरी तुम्ही
लवकर उघडा डोळे
निर्माण झाले पाहिजे
उद्योगांचे जाळे!!

Email Print
0
Comment