Home » Mukt Vyaspith » Mirachi Vilas Phutane

मिरची: कोण म्हणतंय पत्रकारिता मरणपंथाला लागली

विलास फुटाणे | Jan 06, 2013, 05:23AM IST
मिरची: कोण म्हणतंय पत्रकारिता   मरणपंथाला लागली

कोण म्हणतंय पत्रकारिता
मरणपंथाला लागली
असे म्हणणा-यांचीच बुद्धी
शरणपंथाला लागली!
जोपर्यंत वर्तमान आहे
तोपर्यंत वर्तमानपत्रे आहेत
बुडू म्हणणारेच बघा
भागुबाई भित्रे आहेत !!
नारद होता आमचा
पहिला पत्रकार
दर्पणकाराला अजून
विसरला नाही इतिहासकार !!!

Email Print
0
Comment