जाहिरात
Home >> Mukt Vyaspith >> Mirchi

मिरची : राजकारण

विलास फुटाणे | Jan 07, 2013, 03:44AM IST
 
 


टोपीखालचे नेत्यांनो
काढू नका आता
भावनाशील मुद्द्यांच्या
मारू नका बाता !
नावाचे राजकारण
दूर ठेवले पाहिजे
जरा पंक्तीत बसून
नीट जेवले पाहिजे!
खैरलांजीचं बलिदान
विसरता येणार नाही
नावाच्या राजकारणावर
घसरता येणार नाही!

 

वाचकांचे विचार
 
 
Code:
8 + 2

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment