Home >> Mukt Vyaspith >> Mirchi
मिरची : महागाई
विलास फुटाणे | Feb 09, 2013, 03:50AM IST

आजकाल मोदी
आहेत जोमात
पंजाचे नेते मात्र
गेलेत कोमात !
सुस्त कारभार
वाढू लागला
भ्रष्टाचारी कारभार
नडू लागला !!
विकासाची गती
झाली आहे मंद
महागाई मात्र
वाढतेय धुंद !!!
Ad Link
जाहिरात
ठळक बातम्या
वाचकांची आवड
रंजक बातम्या
जाहिरात





