Home » Mukt Vyaspith » Mirchi On Congress Chintan Meeting

चिंतन : दिशाहीन वाटचाल करू लागला पक्ष, हायकमांडने घातले चिंतनात लक्ष !

विलास फुटाणे | Jan 20, 2013, 05:53AM IST
चिंतन : दिशाहीन वाटचाल करू लागला पक्ष, हायकमांडने घातले  चिंतनात लक्ष !

आजकाल पंजाची
वाढली आहे चिंता
अंतर्गत भांडणाचा
नडू लागला गुंता !
दिशाहीन वाटचाल
करू लागला पक्ष
हायकमांडने घातले
चिंतनात लक्ष !!
आपसातली भांडणे
जेव्हा होतील कमी
तेव्हाच निवडणुकीत
जिंकून येण्याची हमी !!!

 
 
जाहिरात

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment