जाहिरात
 
 
 

शनिच्‍या महादशेमुळे दिग्विजय सिंह वादात अडकण्‍याची शक्‍यता

 
Source: धर्म डेस्क. उज्जैन   |   Last Updated 17:23(05/02/12)
 
 
 

मध्‍य प्रदेशचे माजी मुख्‍यमंत्री आणि कॉंग्रेसचे राष्‍ट्रीय सरचिटणीस दिग्विजय सिंह आपल्‍या वादग्रस्‍त वक्‍तव्‍यामुळे सतत चर्चेत असतात. वर्ष 2011 मध्‍ये अण्‍णा हजारे आणि रामदेव बाबांबरोबर त्‍यांचे वाक्‍ययुद्ध खूप वादग्रस्‍त ठरले. त्‍यांच्‍या जन्‍म कुंडलीनुसार वर्ष 2012 त्‍यांच्‍यासाठी कसे असेल ते जाणून घेऊया.

दिग्विजय सिंह यांचा जन्‍म 28 फेब्रुवारी 1947 रोजी झाला. जन्‍म कुंडलीनुसार त्‍यांच्‍यावर शनिची महादशा सुरू आहे. शनि शत्रू राशीत स्थिर असल्‍यामुळे ही वेळ राजकीय क्षेत्रासाठी शुभ्‍ा नाही. परंतु, येणा-या काळात त्‍यांना शुभ फळ मिळेल. त्‍यामुळेच दिग्विजय सिंह सातत्‍याने वादात अडकत असतात. वर्ष 2016 नंतर त्‍यांना राजकीय क्षेत्रात यश मिळण्‍याची शक्‍यता आहे.

शनिच्‍या महादशेमुळे त्‍यांच्‍या प्रतिष्‍ठेत घट झाली आहे. जोपर्यंत शनिची महादशा त्‍यांच्‍यावर आहे तोपर्यंत त्‍यांना कुठला फायदा होणार नाही. वर्ष 2012 देखील त्‍यांच्‍यासाठी विशेष असे लाभदायक नसणार आहे. उत्तर प्रदेशमध्‍येही त्‍यांना विशेष असे यश मिळण्‍याची शक्‍यता नाही.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
9 + 6

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment