April 16, 03:48
जर्मनी - 'वळू' सिनेमाची कथा जर्मनीमध्ये प्रत्यक्षात घडली आहे, सिनेमात ज्याप्रमाणे बैल लोकांना हैराण करतो अगदी त्याचप्रमाणे एका गाईने जर्मनीतल्या लोकांना हैराण करुन सोडले. वळूमध्ये बैल होता, मात्र तिथे बैलाऐवजी गाय होती. 'योने' नाव असलेल्या या गाईने तब्बल तीन महिने नागरिकांना हैराण केले होते. दक्षिण जर्मनीत चर्चेचा विषय ठरलेल्या 'योने' या गाईवर आता सिनेमा तयार होत आहे.गेल्या...