जाहिरात
Home >> Bollywood >> Khabrein Jara hat Ke
जगावेगळ्या घडामोडी
 
 
 
 

  • March 6, 12:16
     
    वॉशिंग्टन - हाताने हवेत लिहिता आले तर...  ही काही आता केवळ कविकल्पना राहिलेली नाही. संशोधकांनी विशिष्ट प्रणालीच्या साह्याने हवेत लिहिण्याचे तंत्र विकसित केले असून हवेत लिहिलेला मेसेज किंवा ई-मेल पाठवणेदेखील सहज शक्य होणार आहे. मेसेज पाठवण्याच्या प्रणालीसाठी विशिष्ट ग्लोव्ह तयार करण्यात आले आहेत. त्याच्या साह्याने संदेशांची देवाणघेवाण करणे शक्य होणार असल्याचा दावा...
     

  • March 4, 12:05
     
    चीनच्या झिनजियांगमधील बेचाळीसवर्षीय चेन यिंगयुआन या महिलेची उंची आहे केवळ 5 फूट आणि केस आहेत तब्बल सहा फूट लांबीचे. गेल्या 11 वर्षांपासून चेनने केस कापलेले नाहीत. आपले केस काळेभोर आणि मऊ ठेवण्यासाठी ती बिअरनेच केस धुते. बादलीत बिअर ओतून केस धुताना आणि नंतर ते सुकवून विंचरताना चेनला बरीच कसरत करावी लागते, पण लांबलचक केसांच्या हौसेमुळे नित्यनेमाने ती केसांची काळजी घेते.  
     

  • March 2, 06:32
     
    टोकियो हे जगातील सर्वाधिक गर्दीचे शहर आहे, या गोष्टीला कुणी विरोधच करू शकत नाहीत. जगातील सर्वात छोटे अपार्टमेंटही तेथेच तयार झाले आहेत, पण जपानच्या एका न्यूज प्रोग्राममध्ये नुकतेच दाखवण्यात आले की, तेथे राहणार्‍या लोकांची स्थिती किती भयावह झाली आहे. लोक शवपेटीएवढय़ा जागेत राहण्यासाठी वारेमाप पैसे खर्च करत आहेत. टोकियोतील शिबुआ जिल्ह्यात बनलेल्या लॉकर रूममध्ये...
     

  • March 1, 10:38
     
    बर्न (स्वित्झर्लंड) - डॉक्टर काका आणि औषधाचे नाव काढले की मुलांच्या अंगावर काटा उभा राहतो. मग आजारी पडल्यानंतर रुग्णालयात राहण्याची वेळ आल्यास मुलं घाबरतात. कोमेजतात. हे पाहून स्वित्झर्लंडमध्ये थिओदोरा फाउंडेशनमार्फत विदूषक डॉक्टर ही संकल्पना राबवण्यात येते. हसवाफसवी:  रुग्णालयात असलेल्या मुलांना हसवण्याचे काम हे विदूषक डॉक्टर करतात. उचापती करणारे, खळाळून हसवणारे...
     

  • February 27, 01:29
     
    हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु हे सत्य आहे. जपानमधील एका स्टार मॉडेलचा वास्तविक चेहरा जगासमोर कधी  आलाच नाही. तिच्या चेहर्‍यावर नेहमी अ‍ॅनिमेशन स्टाईलचा मुखवटा असतो. अ‍ॅनाइम अ‍ॅनिमेशनची एक स्टाईल आहे. ही स्टाईल सर्वप्रथम जपानमध्येच अस्तित्वात आली. अ‍ॅनिमेशन  स्टाईलमुळे ही जपानी हसिना संपूर्ण जगाचे आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. पुढील स्लाईडवर क्लिक करून घ्या...
     

  • February 26, 04:39
     
    दिल्लीतील राष्ट्रपती भवनातील तबेल्यात बांधलेले घोडे पाहिल्यानंतर 'काय नशीब घेऊन आले आहेत हे घोडे' असे शब्द राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या मुखातून अप्रत्यक्षरित्या निघाले होते. तेव्हा ते खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा राष्‍ट्रपती भवनात आले होते. राष्ट्रपती भवनाला लाभलेले भौतिक सौंदर्य आपोआप प्रत्येकाला आपल्याकडे आकर्षित करत असतो. प्रणव मुखर्जी आज भारताचे...
     

  • February 25, 12:57
     
    जगभरात श्रीमंतांची खासगी जेट विमाने व त्यांच्या इंटेरियर डेकोरेशनची छायाचित्रे काढणारे कलावंत म्हणून अमेरिकेतील प्रसिद्ध छायाचित्रकार निक ग्लीस यांची ओळख आहे. त्यांच्या गिर्‍हाइकांत सौदी अरेबियाचे प्रिन्स अल-वलीद बिन तलाल, अमेरिकन व्यावसायिक डोनाल्ड ट्रंप, सुपरस्टार जॉकी चेन यासारख्या दिग्गजांचा समावेश आहे. त्यांनी यांच्याशिवाय अनेक अब्जाधीश व प्रसिद्ध...
     

  • February 23, 03:56
     
    जगात घडणार्‍या बहुतेक घटना अशा असतात की त्यांची सर्वत्र एकच चर्चा होत असते. विशेष म्हणजे क्राईम स्टोरीच्या बाबतीत सांगायचे तर बहुतेक घटनांचा संबंध 'सेक्स'शी जोडला जातो. परंतु तुम्ही कधी सेक्सबाबत जगावेगळे किस्से ऐकले आहेत काय?  एखाद्याची रुपये भरलेली सुटकेस चोरी झाल्याचे तुम्ही ऐकले असेल. परंतु एखाद्या व्यक्तिचे 'पेनिस'च चोरी झाल्याचे कधी तुम्ही ऐकले नसेल. सेक्स...
     

  • February 23, 12:31
     
    डॉल्फिन मोठय़ाने शिटी वाजवत एकमेकांना आपल्या उपस्थितीची जाणीव करून देत असतात. ही शिटी त्यांच्या नावानुसार असू शकते, असे मत ब्रिटनमधील सेंट अँड्रय़ूज युनिव्हर्सिटीचे मरिन बायोलॉजिस्ट स्टीफनी किंग यांनी व्यक्त केले आहे. डॉल्फिनला आवाजाची उत्कृष्ट प्रकारे नक्कल करता येते. ते संगणकातून निघालेल्या आवाजाचीही नक्कल करू शकतात. त्यामुळेच शास्त्रज्ञ या निष्कर्षाप्रत आले आहेत की,...
     

  • February 21, 09:08
     
    आजकाल इंटरनेटचा जमाना आहे. ज्यात संपूर्ण जगातील एक मोठा वर्ग जोडला गेला आहे. तसेच दिवसेंदिवस यूजर्सची संख्या वाढत चालली आहे. सोशल नेटवर्किंग साईट्सवर नवे-नवे मित्र जोडणे, वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा करणे, आठवणीतील फोटोग्राफ्स  शेअर करणे, हार्दिक शुभेच्छा देणे याचबरोबर एकापेक्षा एक वेगळ्या बातम्या, माहिती आणि फोटोही शेअर केले जातात. अशाच साईटसवरुन निवडलेले काही फोटो...
     

  • February 21, 10:53
     
    पाहताक्षणी हे तुम्हाला एखादे पुस्तक वाटेल, पण प्रत्यक्षात हा एक पोर्टेबल लाइट आहे. लुमिओ नावाचा हा पोर्टेबल लाइट उघडल्यास त्यात पुस्तकातील पानांप्रमाणे दिसणारा दिवा लागेल. लँपला लावलेल्या चुंबकाच्या मदतीने तो लोखंडी खिळ्यावर टांगताही येतो. एकदा चार्ज केल्यानंतर तो लँप आठ तास चालू शकतो. हँडी डिझाइन असल्यामुळे हा लँप कुठेही नेता येऊ शकतो. मेक्स गुनावन या...
     

  • February 20, 04:30
     
    आजच्या आधुन‍िक तंत्रज्ञानाच्या युगात गंभीरातील गंभीर आजारावर डॉक्टरांनी मात केली आहे. परंतु जगात  असे काही जटील आजार आहेत की, त्यापुढे मेडिकल सायन्स हतबल ठरले आहे. युगांडा येथील एक 10 वर्षीय बालक अशाच प्रकारच्या एका आजाराने ग्रस्त आहे. विन्सेट असे या बालकाचे नाव असून त्याचा हा आजार जन्मजात आहे. विन्सेटचे कमरेपासूनचे शरीर सामान्य आहे. परंतु त्याचे दोन्ही पाय हत्तीच्या...
     

  • February 16, 01:33
     
    हंगेरीच्या शहरी भागात स्वस्त आणि सुविधायुक्त प्रवासासाठी विशेष प्रकारे डिझाइन केलेली ही आहे मोव्हियो स्कूटर. सहजपणे फोल्ड करता येणा-या या स्कूटरचे वजन फक्त 25 किलो आहे. फोल्ड केल्यानंतर ही स्कूटर हँडलच्या सुटकेससारखी दिसते. स्कूटरचा कमाल वेग ताशी 44 किमी एवढा आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ती 35 किलोमीटरचे अंतर कापते.    चाकांमध्ये लावलेल्या एका मोटरद्वारे ही स्कूटर चालते....
     

  • February 15, 12:16
     
    टेनेसीमधील एका जोडप्याला एप्रिल महिन्यात कळले की, पुढील पाच तासांत ते आई-वडील होणार आहेत. यूएसए टुडेच्या वृत्तानुसार एरिझोनामधील झेन कोलवॉर्ड या नर्सला वाटत होते की, एका महिलेच्या मूत्रपिंडात खडे आहेत. महिलेला व्हील चेअरमध्ये बसवून लेबर रूममध्ये आणण्यात आले. तिथे तिने एका सुदृढ मुलीला जन्म दिला. अशीच आणखी एक ताजी घटना घडली. मिशिगनमधील महिलेलाही असाच अनुभव आला. एवढे दिवस...
     

  • February 11, 12:26
     
    जगातील सर्वात मोठे तसेच दुस-या  क्रमांकाचे सर्वात जुने हॉटेल शेरटॉन या वर्षभरात अनेक नवीन हॉटेल्स सुरू करणार आहे. यापैकी 15 हॉटेल्स एकट्या चीनमध्ये असतील.  ही सर्व हॉटेल्स घोड्याच्या नालेप्रमाणे अद्‍भूत दिसणारे असण्याची अपेक्षा आहे. याचे डिझाइन बीजिंग येथील मॅउ आर्किटेक्ट्स फर्मचे वास्तुरचनाकार मायानसाँग यांनी केले आहे. या फर्मने कॅनडामध्ये अशाच प्रकारचे अद्भुत...
     
 
 
 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 

फोटो गॅलरी

जियाचा शेवटचा रॅम्पवॉक
बि‍किनीच्या प्रचारासाठी तिने उतरवले  चक्क कपडे!
विचित्र अपघात
IPL6 मध्‍ये सेलेब्‍सची मस्‍ती