April 15, 06:18
सोबत दिलेल्या चित्रात तुम्हाला लोक उडताना दिसत आहेत. हा लिथोग्राफ 1836 मध्ये बनवला होता. चंद्रावर जीवनाची कल्पना यातून केली आहे. ‘न्यूयॉर्क सन’ वृत्तपत्रासाठी लिहिणारे रिचर्ड इ लॉक यांनी तेव्हा लिहिले की, ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ सर जॉन हर्शेल यांनी चंद्रावर जीवन असल्याचा शोध लावला आहे. तेथे त्यांना वनस्पती, बॅटमॅन आणि पंख असलेली माणसे दिसली होती. त्यानंतर त्यांनी...