
जलेबी बाई मल्लिका शेरावतला डबल झटका मिळाला आहे. एकतर म्हणजे 'तेज' या सिनेमातले मल्लिकाचे लैला हे आयटम साँग...
स्वयंवर थाटण्याचे स्वप्न भंगल्यानंतर पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक पब्लिसिटी मिळवण्यासाठी नवनवीन...
इंडो-कॅनडियन वंशाची पोर्न स्टार सनी लियोन पुन्हा एकदा वादात अडकली आहे. यावेळी सनी तिच्या नावामुळे वादाच्या...
केआरके अर्थातच कमाल राशिद खान कधी काय बोलेल याचा काहीच नेम नसतो. बॉलिवूडच्या कलाकारांवर ताशेरे ओढणे जणू त्याचा...
किंगफिशर मॉडेल पूनम पांडे लवकरच सेव्हेन्टी एमएमवर झळकणार आहे. मोठ्या पडद्यावर पदार्पण करतांना पूनमने जणू कॅनडाची पॉर्न स्टार सनी लिओनला जबरदस्त टक्कर देण्याचे ठरविले दिसते. आत सनी आणि पूनमचा संबंध काय असाच प्रश्न तुम्हाला पडला असेल ना. अहो सनी लिऑनप्रमाणेच पूनमनेही सिनेमा साईन केला आहे. सनी लिऑन जिस्म टूमध्ये झळकणार आहे. तर पूनम पांडेने 'आय एम 18' हा चित्रपट साईन केला...
महेश भट्ट सध्या आपल्या आगामी 'जन्नत २'चे प्रमोशन करत आहे. मात्र महेश जिथे कुठे 'जन्नत २'च्या प्रमोशनसाठी जातात तिथे त्यांना सिनेमाऐवजी सनीविषयीचे प्रश्न विचारायला सुरुवात होते. नुकत्याच एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या महेश भट्ट यांना सनीविषयी विचारले असता त्यांनी सांगितले की, सनीमध्ये खरचं अभिनेत्री होण्याचे गुण आहेत का, हे पारखण्यासाठी मी बिग बॉसच्या घरात गेलो होतो....
किंगफिशर मॉडेल पूनम पांडेने ब-याच दिवसांपासून ट्विटरकडे पाठ फिरवली होती. कित्येक दिवसांपासून तिने स्वतःचा एकही फोटो ट्विटरवर अपलोड केला नव्हता. मात्र आता ब-याच दिवसांनी पूनम परतलीय. पूनमने नुकताच स्वतःचा बिकनीमधला सेक्सी अवतार ट्विटरवर शेअर केला करुन ट्विट केले की, 'डर्टी पिक्चर' छोट्या पडद्यावर दाखवण्यात न आल्यामुळे जे फॅन्स नाराज झाले आहेत त्यांच्यासाठी ही खास 'डर्टी...
'जिस्म २'च्या पुढच्या टप्प्याच्या शुटिंगसाठी सनी आणि सिनेमाची संपूर्ण टीम सध्या थायलंडमध्ये आहे. मात्र सनी 'जिस्म २' बरोबर आणखी एका चित्रिकरणात बिझी आहे. सनीला थायलंडमध्ये 'जिस्म २'च्या शुटिंगदरम्यान कंडोमची जाहिरात मिळाली. या जाहिरातीमध्ये सनी सुरक्षित लैंगिक संबंधाबद्दल माहिती देत आहे. या जाहिरातीचे शुटिंग थायलंडच्या नयनरम्य ठिकाणी सुरु आहे. याची माहिती खुद्द...
बंगाली ब्यूटी पाऊली दाम 'हेट स्टोरी' या सिनेमातल्या बोल्ड सीनमुळे चर्चेत आली आहे. पाऊलीने या सिनेमात जबरदस्त बोल्ड सीन दिले आहे. ट्रेलर बघितल्यानंतर या सिनेमाला बॉलिवूडची सगळ्यात बोल्ड फिल्म म्हणून ओळखल्या जाऊ लागले आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या पाऊलीने पहिल्याच सिनेमात जबरदस्त बोल्ड सीन देऊन स्वतःला सनी लियोन किंवा पूनम पांडेपेक्षा कमी नसल्याचे सिद्ध केले आहे. पाऊली...
इंडो कॅनडियन वंशाची पोर्न स्टार सनी लियोन 'जिस्म २' या आपल्या पहिल्या बॉलिवूड चित्रपटाच्या शुटींगमध्ये बिझी आहे. सुरुवातीला मुंबईत आणि नंतर जयपूरमध्ये या सिनेमाचे शुटींग पार पडले. आता सनी थायलंडमध्ये जाणार आहे. सनीने थायलंड टूरबद्दल ट्विटरवर ट्विट केले की, काही दिवसांसाठी मी थायलंडला जात आहे. आता सनी थायलंडला का जात आहे, हे जाणून घ्यायची सगळ्यांचीच उत्सुकता आहे. सनीने ही...
इंडो कॅनडियन वंशाची पोर्न स्टार सनी लियोन सध्या 'जिस्म 2'च्या शुटिंगच्या निमित्ताने भारतात आहे. सनी जेव्हा भारतात आली तेव्हा तिच्याबरोबर तिचा नवरा डेनियल वेबरही आला होता. डेनियल यापूर्वी 'द वर्जिनिटी हिट' या हॉलिवूडपटात झळकला आहे. शिवाय तो सनीचा बिझनेस पार्टनरही आहे. 'जिस्म 2'चे शुटींग सुरु होण्यापूर्वी डेनियलने चित्रपटाच्या संपूर्ण टीमबरोबर डिनर केला होता. त्यानंतर तो...
ट्विटर क्वीन पूनम पांडे अचानक गायब झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पूनमने ट्विटरवर ट्विटही केले नाही किंवा तिचा एखादा फोटोही शेअर केलेला नाही. कुणालाच ठाऊक नाही की पूनम सध्या कुठे आहे. अखेर तिच्याबरोबर असे काय घडले की ती अचानक गायबच झाली ?गेल्या एक वर्षापासून पूनम ट्विटरवर खूपच लोकप्रिय झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पूनमने काहीच ट्विट न केल्यामुळे चाहते तिच्या...
बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाल्यानंतर पोर्न स्टार सनी लियोन पोर्न इंडस्ट्रीला रामराम ठोकेल अशी चर्चा होती. मात्र सनीने पोर्न इंडस्ट्री न सोडण्याचा जणू चंगच बांधलेला दिसत आहे. 'जिस्म २' सिनेमा मिळानंतर सनी पोर्न बिझनेसमध्ये आधीपेक्षा जास्त एक्टिव्ह झाली आहे. बिग बॉसच्या पाचव्या पर्वात सहभागी झाल्यानंतर सनी भारताबरोबरच अन्य देशांमध्येही खूपच प्रसिद्ध झाली आहे. याचाच फायदा ती...